जळगाव येथे 184+ जागांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन ; 10+12वी उत्तीर्णांना संधी

ऑगस्ट 13, 2022 7:54 PM

जळगाव येथे प्रशिक्षणार्थी पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय जळगाव रोजगार मेळावा – 4 चे आयोजन करण्यात आलेले आहे. दहावी ते बारावी पास उमेदवारांना जॉबची मोठी संधी आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. लक्ष्यात असू द्या रोजगार मेळाव्याची तारीख 11 ते 12 ऑगस्ट 2022 आहे.

job fair jpg webp

पदसंख्या – 184+ जागा
पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी
भरती – खाजगी नियोक्ता
नोकरी ठिकाण – जळगाव
मेळाव्याचे ठिकाण – जळगाव
अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)
रोजगार मेळाव्याची तारीख – 11 ते 12 ऑगस्ट 2022 आहे.

image 3

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now