⁠ 
सोमवार, जून 17, 2024

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत विनापरीक्षा थेट भरती ; तब्बल 75000 रुपये पगार मिळेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । आयुध निर्माणी वरणगाव येथे भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे. Ordnance Factory Varangaon Bharti 2022

एकूण जागा : ०१

रिक्त पदाचे नाव : वैद्यकीय व्यवसायी
आवश्यक शैक्षणिक पात्रता : MBBS पदवी प्रमाणपत्र, NMC (MCI) / संबंधित राज्य वैद्यकीय परिषद द्वारे मान्यताप्राप्त.

पगार : रु. 75,000/- (नियमांनुसा) रुपये मानधन दिले जाईल. तसेच गैरहजेरीच्या मोबदल्यामधून कपातीचा दैनिक दर = रु. २५००/-

नोकरी ठिकाण – वरणगाव जि. जळगाव
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीची तारीख – 20 डिसेंबर 2022
मुलाखतीचा पत्ता – प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, आयुध निर्माणी रुग्णालय वरणगाव, जिल्हा – जळगाव, महाराष्ट्र – 425308

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी चाचणी/वैयक्तिक मुलाखत/वैद्यकीय चाचणी/वॉकिन मुलाखतीच्या आधारे केली जाईल. एकदा उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यांना आयुध निर्माणी रुग्णालय वरणगाव येथे वैद्यकीय व्यवसायी म्हणून नियुक्त केले जाईल.

अधिकृत संकेतस्थळ : ddpdoo.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा