⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पदवीधरांसाठी भरती; 60,000 पर्यंत पगार मिळेल

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पदवीधरांसाठी भरती; 60,000 पर्यंत पगार मिळेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठीची अधिसूचना विद्यापीठाच्या संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली. त्यानुसार या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. NMU Jalgaon Bharti 2024

लक्ष्यात असू द्या अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे. या भरतीद्वारे एकूण ८ जागा भरल्या जाणार आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे घेतली जाईल. त्यासाठी उमेदवारांना ”खोली क्र. 401, प्रशासकीय इमारत (मुख्य इमारत) काव्ययत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल.

कोणती पदे भरली जाणार आणि काय आहे पात्रता :
1) Cillage कार्यक्रम कार्यकारी – 01
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेचा पोस्ट ग्रॅज्युएट
2) प्रोजेक्ट फेलो- 02
शैक्षणिक पात्रता
:01) बायोकेमिस्ट्री / जैवतंत्रज्ञान / सूक्ष्मजीवशास्त्र / वनस्पतिशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी
3) आकृती समन्वयक – 01
शैक्षणिक पात्रता :
समाजकार्य मध्ये पदव्युत्तर पदवी / पदवीधर
4) तांत्रिक सहाय्यक – 02
शैक्षणिक पात्रता :
एम.एस्सी. (जीवन विज्ञान/ भौतिकशास्त्र/ इलेक्ट्रॉनिक्स/ संगणक विज्ञान/रसायनशास्त्र/ पर्यावरण आणि पृथ्वी विज्ञान ची कोणतीही शाखा)
5) प्रकल्प सहाय्यक – 01
शैक्षणिक पात्रता :
एम.एस्सी. संगणक विज्ञान / एम.सी.ए. / एम.एस्सी (माहिती तंत्रज्ञान)
6) चालक – 01
शैक्षणिक पात्रता :
एस.एस.सी. सक्षम प्राधिकरणाकडून वैध मोटार चालविण्याचा परवाना असणे

परीक्षा फी : फी नाही
तुम्हाला इतका पगार मिळेल :
Cillage प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह Rs.60,000/-
प्रोजेक्ट फेलो Rs.25,000/-
आकृती समन्वयक Rs.20,000/-
तांत्रिक सहाय्यक Rs.12,000/-
प्रकल्प सहाय्यक Rs.18,000/-
चालक Rs.12,000/-

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.