चंद्रपूर येथे 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी.. 64,000 पगार मिळेल

सप्टेंबर 27, 2022 12:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची मोठी संधी चालून आलीय. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोएमेटोलॉजी, चंद्रपूर (National Institute Of Immunohematology) येथे काही पदांसाठी भरती निघाली असून याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2022 असणार आहे. NIIH Chandrapur Recruitment 2022

job 1 jpg webp

रिक्त पदाचे आणि शैक्षणिक पात्रता :

शास्त्रज्ञ
शैक्षणिक पात्रता :
MBBS /BAMS /BHMS

वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
शैक्षणिक पात्रता :
M.A. in Sociology/MSW Graduates

स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता :
Diploma Nursing OR Midwifery (GNM)

डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता :
Intermediate or 12th pass

नोकरी ठिकाण : चंद्रपूर

वयोमर्यादा: 40 years
वेतन श्रेणी: 18000/- to 64,000/-
अर्ज पद्धती : ऑनलाइन

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : 
लिंक 1 : येथे क्लीक करा
लिंक 2येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now