⁠ 
सोमवार, जून 17, 2024

सुवर्णसंधी ! जळगाव महानगरपालिकेंतर्गत निघाली भरती, दरमहा 60,000 पगार मिळेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जळगाव महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये भरती निघाली आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. म्हणजेच या भरती कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही. NHM Jalgaon Recruitment 2024

तुम्हीही या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. लक्ष्यात असू द्या मुलाखत दिनांक 30 जानेवारी 2024 आहे.

सदर पदांची मुलाखत प्रशासकीय इमारत मजला क्रमांक २ मा. उपायुक्त सो, जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव याठिकाणी घेण्यात येईल.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस – MMC नोंदणी
वयाची अट : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 70 वर्षापर्यंत.
वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 60,000/- रुपये. पगार मिळेल.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक कर