बातम्या

नकली पोलिसाची कमाल, पोलीस ठाण्यात हजेरीच्या बहाण्याने विक्रेत्याची दुचाकी चोरली

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ । शहरातील दुचाकी चोरीच्या पद्धतीत चोरट्यांनी सध्या नवनवीन शक्कल लढविण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रायलच्या बहाण्याने ...

आयएमएच्या मुख्य कार्यकारिणीत डाॅ.फेगडे, डाॅ.पाटील यांची निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ । आयएमए महाराष्ट्र शाखेची नुकतीच वार्षिक बैठक मुंबई येथे झाली. या बैठकीत २०२१-२२ या वर्षासाठी राज्य कार्यकारिणीत ...

बांभोरी गिरणा पुलावर ट्रॅक्टरचे एक्सेल तुटले, दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ । जळगाव शहराकडून पाळधीकडे जाणाऱ्या महामार्गावरील बांभोरी गिरणा पुलावर सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास एका ट्रॅक्टरचा एक्सेल ...

एरंडोल येथे नथ्थू बापूंना पांडव नगरी उत्सव समितीतर्फे भगवी चादर

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । एरंडोल येथील पीर नथ्थु बापू मिंया यांच्या उर्स निमित्त पांडव नगरी उत्सव समितीतर्फे भगवी चादर चढविण्यात ...

मेहरूणच्या जीवघेण्या हल्ल्यातील ‘घातक’ची प्रकृती गंभीर, दोघांवर गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । शहरातील मेहरूण परिसरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणावर शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दोघांनी धारदार शस्त्राने ...

‘करपा’मुळे साडेसहा हजार केळी रोपे उपटून फेकली

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ डिसेंबर २०२१। रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथील ज्ञानदेव इंगळे या शेतकऱ्याने सुमारे चार लाख रुपये खर्च करून साडेसहा हजार ...

एसपी साहेब.. जिल्ह्यात तुमची पकड सैल होतेय!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जिल्ह्यात गेल्या काही महिन्यातील गुन्ह्यांची आकडेवारी आणि गुन्हे उघडीचे प्रमाण लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची ...

सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधवराव बडगुजर यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । पारोळा तालुक्यातील शिरसाेदे-बहादरपूर येथील जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधवराव गणपत बडगुजर (वय ९२) यांचे शनिवारी ...

स्वामी शांतीगिरीजी महाराजांनी तरुणांना दान म्हणून मागितले ‘हे’

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या 32 व्या पुण्यस्मरणार्थ वेरूळ येथे आयोजित आला होता. यावेळी  जय हनुमान धर्म संस्कार सोहळ्याप्रित्यर्थ ...