⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधवराव बडगुजर यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । पारोळा तालुक्यातील शिरसाेदे-बहादरपूर येथील जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधवराव गणपत बडगुजर (वय ९२) यांचे शनिवारी सकाळी ६.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दाेन मुले, तीन मुली, सुना, जावाई, नातंवडे असा परिवार आहे. ते जळगावचे निवृत्त सहाय्यक पाेलिस निरीक्षक चंद्रकांत बडगुजर व प्रकाश बडगुजर यांचे वडील हाेत.