बातम्या

बोदवड नगरपंचायतीच्या‎ ४ जागांचे आरक्षण जाहीर‎

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ ।‎ बाेदवड नगरपंचायतीच्या चार‎ प्रभागांची निवडणूक ओबीसी‎ आरक्षणाच्या निर्णयामुळे स्थगित‎ करण्यात आली होती. अखेर गुरुवारी‎ उपविभागीय अधिकारी ...

नियोजन, सातत्य व सराव हीच यशाची त्रिसूत्री : चंद्रकांत भंडारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक बोर्डाच्या वतीने नुकतेच जाहीर झाले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आता आपल्याकडे परीक्षेसाठी शिल्लक असलेले ...

राष्ट्रवादीने केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पंचामृतने अभिषेक

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी बंगळूर येथे विटंबना केली. राष्ट्रवादी ...

भाजपला धक्का : जळगाव नव्हे भुसावळात चालली खडसेंची जादू, २१ नगरसेवक राष्ट्रवादीत

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । जळगाव शहर मनपातील नगरसेवक गळाला लावण्याची किमया राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसेंना जमली नसली तरी ...

काळाचा आघात : एकाच नात्यातील तिघांच्या एकाच दिवशी निघाल्या अंत्ययात्रा

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । कौटुंबिक नातेसंबंधामध्ये प्रत्येक नाते जिव्हाळ्याचे असते. सर्वकाही कुशलमंगल सुरु असताना काळ केव्हा घात करेल याचा भरवसा ...

ना.अजित पवारांनी मलीक कुटुंबावर सोपवली मोठी जबाबदारी

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते स्व.गफ्फार मलीक यांच्या निधनानंतर कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी मलीक ...

जळगावकर, आम्हाला माफ करा : नगरसेवकाने मागितली माफी

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । जळगाव शहर मनपाच्या महासभेत बुधवारी झालेला गोंधळ सर्वांना माहितीच आहे. नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या वर्तनावर सर्वत्र टीका ...

काय सांगता? Jio ने लॉन्च केला फक्त 1 रुपयांचा रिचार्ज प्लान, 30 दिवसांच्या वैधतासह मिळतील ‘हे’ फायदे

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२१ । रिलायन्स जिओने आपला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. हा प्लॅन अवघ्या रुपये किमतीत सादर ...

तरुणाईची भाईगिरी : कॅफेत जबरदस्ती घुसून दादागिरी, फोटोशूट आणि मद्यपान

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । शहरात अल्पवयीन आणि तरुणाईची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास मू.जे.महाविद्यालयाजवळ असलेल्या एका कॅफेत तीन ...