नवलभाऊ कृषी महाविद्यालय अमळनेर येथे निघाली भरती ; काय आहे पात्रता? घ्या जाणून..

मे 17, 2023 5:11 PM

नवलभाऊ कृषी महाविद्यालय अमळनेर येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन (ई-मेल)द्वारे अर्ज करता येणार आहे. लक्ष्यात राहू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 ही आहे. Navalbhau Krushi Mahavidyalaya Amalner Bharti 2023

job 4 jpg webp

एकूण जागा : 02

रिक्त पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक
आवश्यक पात्रता :
01) शैक्षणिक अर्हता व पात्रता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी/ कृषी परिषद, पुणे यांच्या नियमाप्रमाणे राहील.
02) पात्रताधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास अनुभव व गुणवत्तेनुसार नेट/ पीएच.डी. नसलेल्या उमेदवारांना संधी दिली जाईल.

परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : अमळनेर (जळगाव)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई-मेलद्वारे
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 मे 2023
E-Mail ID : [email protected]

अधिसूचना पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now