मुक्ताईनगरात अंगणवाडी सेविका/मदतनीस पदांसाठी मोठी भरती जाहीर

मार्च 26, 2023 12:10 PM

मुक्ताईनगर तालुक्यात अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2023 आहे.

job jpg webp

पदसंख्या : 31

पदाचे नाव : अंगणवाडी सेविका या पदांसाठी एकूण 3 पदे रिक्त आहे. तर अंगणवाडी मदतनीस पदाच्या एकूण 28 पदे भरली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता : अर्ज करू इच्छिणारा उमेदवार 12वी पास असावा.

वयाची अट :
अर्जदारांची वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान आहे.

निवड प्रक्रिया :
अंगणवाडी सेविका या पदासाठी कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाही. थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.


अर्ज पद्धत : ऑफलाईन
करण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2023 आहे.
अर्ज करण्याचा पत्ता: मुक्ताईनगर कार्यालय

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now