ST महामंडळात 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, ‘या’ पद्धतीने करा अर्ज?

जुलै 22, 2022 2:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी चालून आलीय. ST महामंडळ उस्मानाबाद (Maharashtra State Road Transport Corporation Osmanabad) येथे भरती निघाली आहे. यासाठीची पदांनुसार (MSRTC Bharti 2022) पात्र असलेल्या तरुणांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2022 असणार आहे. MSRTC Recruitment 2022

MSRTC Recruitment 2022 jpg webp

एकूण पदसंख्या : ६५

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) यांत्रिकी मोटारगाडी (एमएमव्ही) / Mechanic (Motor Vehicle) ४३
शैक्षणिक पात्रता :
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician ०५
शैक्षणिक पात्रता :
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

३) मोटार वाहन बॉडी बिल्डर / Motor Vehicle Body Builder १७
शैक्षणिक पात्रता :
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रा.प. विभागीय कार्यालय, जुना रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड , लातूर (आस्थपना शाखा).

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 28 जुलै 2022

नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now