⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

ST महामंडळ अंतर्गत जळगावमध्ये बंपर भरतीची जाहीर ; 8,10वी उत्तीर्णांना मोठी संधी.

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । आठवी, दहावी व आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. आणि अर्ज करण्याची अंतिम दिनांक लवकरच उपब्लध होईल. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा. MSRTC Jalgaon Bharti 2023

किती पदे रिक्त आहेत?
या भरती अंतर्गत एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

कोणत्या पदांसाठी होणार भरती आणि पात्रता काय?
1) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) / Mechanic (Motor Vehicle) 60
शैक्षणिक पात्रता :
10 वी परीक्षा उत्तीर्ण

2) मेकॅनिक डिझेल / Mechanic Diesel 25
शैक्षणिक पात्रता :
10 वी परीक्षा उत्तीर्ण

3) मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / Sheet Mental Worker 13
शैक्षणिक पात्रता
: 10 वी परीक्षा उत्तीर्ण

4) वेल्डर (गॅस व इले.) / Welder (Gas and Electric) 02
शैक्षणिक पात्रता :
8 वी परीक्षा उत्तीर्ण

असा करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
-अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
-देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.

किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना 6,000/- रुपये ते 7,700/- रुपये इतका पगार मिळेल

जाहिरात (Notification) व ऑनलाईन (Apply Online) अर्ज :

पद क्रमांकजाहिरात व ऑनलाईन अर्ज
1येथे क्लिक करा
2येथे क्लिक करा
3येथे क्लिक करा
4येथे क्लिक करा