महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे येथे 10वी पाससाठी भरती

ऑक्टोबर 7, 2023 4:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे येथे भरती होत आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. दहावी पास उमेदवारांना ही चांगली संधी असू शकते. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 ऑक्टोबर 2023 आहे. 

bus st

या भरतीद्वारे चालक तथा वाहक (प्रशिक्षणार्थी) पद भरली जाणार आहे. एकूण 50 जागा रिक्त आहे. उमेदवाराने भरतीची जाहिरात वाचून अर्ज करावा.

पात्रता काय
इयत्ता 10 वी (दहावी / एस.एस.सी.) पास असणे आवश्यक.

वयोमर्यादा : 21 वर्षे ते 43 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : 250/- रुपये
विद्यावेतन: रुपये 450/- दरमहा

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 23 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.msrtc.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now