⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | ही संधी पुन्हा मिळणार नाही! MPSC मार्फत ‘या’ पदांसाठी बंपर भरती, ‘ही’ आहे शेवटची तारीख?

ही संधी पुन्हा मिळणार नाही! MPSC मार्फत ‘या’ पदांसाठी बंपर भरती, ‘ही’ आहे शेवटची तारीख?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Technical Services Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर त्वरित अर्ज करा. कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख उद्या म्हणजेच 26 ऑक्टोबर 2022 आहे. MPSC Technical Services Recruitment 2022

एकूण जागा : ३७८

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

वनक्षेत्रपाल (Forest Guard) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Science / Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

उप संचालक (Deputy Director) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Agriculture Engineering or Horticulture.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

तालुका कृषी अधिकारी (Taluka Agricultural Officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Agriculture Engineering or Horticulture.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

कृषी अधिकारी (Agricultural Officers ) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Agriculture Engineering or Horticulture.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

सहायक अभियंता (Assistant Engineer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Agriculture Engineering or Horticulture. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 19 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹394/-  [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.