⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

Member Registration : पाचोरा युवासेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । पाचोरा येथे युवासेना सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले. ५०० हुन अधिक युवकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय व महाराणा प्रताप चौक याठिकाणी सदर नोंदणी करण्यात आली. पुढील टप्यात आता ग्रामीण भागात सदर नोंदणी उपक्रम राबवण्यात येईल. यावेळी किशोर बारवकर, युवानेते सुमितदादा पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, शरद पाटे, सौरभ चेडे, संदीपराजे पाटील, जितेंद्र पाटील, सागर पाटील, राहुल पाटील, योगेश पाथरवट, आबा कुमावत, सुनील गौड, मोहित राजपूत, शाहरुख, जय बारवकर, बापू हटकर, भूषण पाटील, शुभम इंशी, विजय भोई आदी उपस्थित होते .