Mazagon Dock : 8वी, 10वी उत्तीर्णांसाठी माझगाव डॉकमध्ये बंपर भरती, आताच अर्ज करा?

जुलै 28, 2022 10:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्ही जर 8वी, 10वी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी सोडू नका.  माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited) मध्ये ट्रेड अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Mazagon Dock Trade Apprentice Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 असणार आहे.

Mazagon Dock Recruitment 2022 2 jpg webp

एकूण जागा : ४४५

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

इलेक्ट्रिशियन- उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

फिटर – उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

पाईप फिटर – उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

स्ट्रक्चरल फिटर – उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

फिटर स्ट्रक्चरल (उदा. ITI फिटर): – उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट – उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

सुतार – अर्जदाराने केवळ वरील ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.

रिगर- उमेदवार हे आठवी इयत्ता उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. . संबंधित पदाचा ज्ञान असणं आवश्यक आहे.

वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)- उमेदवार हे आठवी इयत्ता उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. . संबंधित पदाचा ज्ञान असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 21 जुलै 2022

वेतनमान (Pay Scale) : ३०००/- रुपये ते ८०५०/- रुपये.

परीक्षा (Online) दिनांक : ३० जुलै २०२२ रोजी

अधिकृत संकेतस्थळ : https://mazagondock.in/

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now