माया सोनवणे यांचे निधन

फेब्रुवारी 18, 2022 10:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । भुसावळ येथील शिव काॅलनी, जामनेर रोड, हाॅटेल प्रीमिअरमागील रहिवासी माया अनिल सोनवणे-ठाकूर (वय ५५) यांचे मंगळवारी निधन झाले.

death 6

त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्या रेल्वेचे सेवानिवृत्त अधिकारी अनिल वसंत सोनवणे यांच्या पत्नी होत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now