सुवर्णसंधी..! महावितरणमध्ये ITI पास उमेदवारांसाठी मोठी भरती, त्वरित अर्ज करा

नोव्हेंबर 1, 2022 1:52 PM

Mahavitaran Recruitment 2022 : दहावी पास व आयटीआय पास उमेदवारांना जॉबची मोठी संधी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड नागपूर येथे भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२२ आहे.

mahavitaran jpg webp

एकूण पदसंख्या : २०३

या पदांसाठी होणार भरती
1 COPA (कोपा)34
2 इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 109
3 वायरमन (तारतंत्री) 60

शैक्षणिक पात्रता: (i)10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन)
वयाची अट: 31 ऑक्टोबर 2022 रोजी 18 ते 32 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नागपूर
अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now