Mahatransco मध्ये १०वी उत्तीर्णांसाठी मोठी पदभरती, असा करा अर्ज

जून 26, 2022 5:43 PM

Mahatransco Nagpur Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी नागपूर येथे भरती निघाली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना ही संधी असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2022 असणार आहे.

mahatransco bharti 2022 jpg webp

एकूण जागा 06

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : कार्यकारी अभियंता, 400 KV,आर. एस. विभाग, 500 एम डब्ल्यू , नवीन पावर हाऊस, मुख्य अभियंता यांच्या बंगळ्याजवळ, खापरखेडा – 441102

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 07 जुलै 2022

नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now