⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

 10वी पास असो वा पदवीधर ; महाराष्ट्र राज्य रोजगार मेळाव्यात जॉब मिळविण्याची मोठी संधी..

तुम्ही जर दहावी, आयटीआय किंवा पदवी पास असाल तर तुमच्यासाठी जॉबची मोठी संधी आहे. कारण महाराष्ट्र राज्य मेळावा येथे खाजगी नियोक्ता पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मेळाव्याचा दिनांक खालील प्रमाणे दिली आहेत.

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

१) सेल्समन / Salesman १५
२) एल.आय.सी.एजंट / LIC Agent २०
३) टेक्निशियन / Technician १०
४) सर्विस ॲडव्हाझर / Service Advisor ०५
५) सेल्स एक्झिक्युटिव्ह / Sales Executive १०
६) फील्ड टेक्निशियन एक्झिक्युटिव्ह / Field Technician Executive ५०
७) रिसेप्शनिस्ट / Receptionist ०१
८) सल्लागार / Consultant ०१
९) हाउसकीपर / Housekeeper ०१
१०) ऑफिस इंचार्ज / Office Incharge ०१
११) फ्लिपकार्ट-पिकर & पॅकर / Flipkart-Picker & Packer ४०
१२) ड्रायव्हर / Driver २०
१३) असेंबली ऑपरेटर / Assembly Operator ४०
१४) सेल्स ट्रेनी / Sales Trainee ३१
१५) मार्केट डेवलपमेंट एक्झिक्युटिव्ह / Market Development Executive ०५
१६) मशीन ऑपरेटर / Machine Operator २०
१७) असेंबली लाईन ऑपरेटर / Assembly Line Operator २०
१८) अप्रेंटिस ट्रेनी / Apprentice Trainee २३५

शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/ डिप्लोमा/ पदवीधर/पदव्युत्तर पदवी

मेळाव्याची तारीख: 18 ऑक्टोबर 2022 (10:00 AM)
मेळाव्याचे ठिकाण: राजस्थान आर्य कॉलेज, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ, वाशिम

भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा