---Advertisement---
नोकरी संधी

सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स.. महाराष्ट्र नगरपरिषद मार्फत तब्बल 1782 जागांवर भरती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्ही देखील राज्य सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी एक गोल्डन चान्स आहे. महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत तब्बल 1782 जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

Maharashtra Nagar Parishad 1 jpg webp webp

भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2023 आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

---Advertisement---

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव आणि पात्रता?

1) स्थापत्य अभियंता, गट-क – 291
शैक्षणिक पात्रता :
(i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य

2) विद्युत अभियंता, गट-क – 48
शैक्षणिक पात्रता :
(i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य

3) संगणक अभियंता,गट-क – 45
शैक्षणिक पात्रता :
(i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य

4) पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क – 65
शैक्षणिक पात्रता :
 (i) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य

5) लेखापरीक्षक/लेखापाल,गट-क- 247
शैक्षणिक पात्रता :
 (i) B.Com   (ii) MS-CIT किंवा समतुल्य

6) कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क- 579
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य

7) अग्निशमन अधिकारी, गट-क 372
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून  उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम  उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समतुल्य

8) स्वच्छता निरीक्षक, गट-क -35
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा

वयोमर्यादा : 21 ते 38 वर्षे
शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

भरतीची अधिसूचना (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online 


Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---