⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | नोकरी संधी | खूशखबर! महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मेगाभरती, तब्बल ‘एवढा’ पगार मिळेल

खूशखबर! महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मेगाभरती, तब्बल ‘एवढा’ पगार मिळेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (Maharashtra State Power Generation Company Limited) भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीची अधिसूचना (Mahagenco Bharti 2022) जारी करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज प्रक्रिया उद्या म्हणजेच 18 नोव्हेंबरपासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 असणार आहे. या भरतीअंतर्गत 661 जागांसाठी भरती होणार आहे. Mahagenco Recruitment 2022

एकूण पदसंख्या : ६६१

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) –
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.E / B.Tech. in Electrical Engineering / Mechanical Engineering/ Electronics Engineering/Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) –
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Diploma in Electrical Engineering/ Mechanical Engineering/ Electronics Engineering/ Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वयाची अट: 17 डिसेंबर 2022 रोजी 38 वर्षांपर्यंत, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

इतका पगार मिळेल :
सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर) : 49210-2165-60035-2280-119315
कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनिअर) : 37340-1675-45715-1740-63115-1830-103375

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2022
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.