⁠ 
मंगळवार, जानेवारी 7, 2025
Home | बातम्या | नव्या वर्षात कोणता सण कोणत्या तारखेला? वाचा सणांच्या तारखांची संपूर्ण यादी

नव्या वर्षात कोणता सण कोणत्या तारखेला? वाचा सणांच्या तारखांची संपूर्ण यादी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२५ । नवीन वर्ष सुरू झाल्याबरोबर लोक आपल्या कॅलेंडरमध्ये सण-समारंभ, वाढदिवस आणि इतर महत्वाच्या तारखा नोट करून ठेवतात. दरम्यान आज आम्ही तुम्हाला महत्वाच्या सणांच्या तारखा कोणत्या आहेत, याची माहिती देणार आहेत.

यंदाच्या सणांच्या तारखा खालीलप्रमाणे :
१) मकरसंक्रांती – मंगळवार 14 जानेवारी
२) छत्रपती शिवजी महाराज जयंती (तारखेनुसार) – बुधवार 19 फेब्रुवारी
३) महाशिवरात्री – बुधवार 26 फेब्रुवारी
४) होळी – गुरुवार 13 मार्च
५) धूलीवंदन – शुक्रवार 14 मार्च
६) छत्रपती शिवजी महाराज जयंती (तिथीनुसार) – सोमवार 17 मार्च
७)छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी – शनिवार 29 मार्च
८) गुढीपाडवा – रविवार 30 मार्च
९) रमझान ईद – सोमवार 31 मार्च
१०) श्रीराम नवमी – रविवार 6 एप्रिल
११) भगवान महावीर जन्म कल्याणक – गुरुवार 10 एप्रिल
१२) बाबासाहेब आंबेडकर जयंती – सोमवार 14 एप्रिल
१३) गुड फ्रायडे – शुक्रवार 18 एप्रिल
१४) ईस्टर संडे – रविवार 20 एप्रिल
१५) अक्षय्य तृतीया – बुधवार 30 एप्रिल
१६) महाराष्ट्र दिन – गुरुवार 1 मे
१७) बुद्धपौर्णिमा – सोमवार 12 मे
१८) बकरी ईद – शनिवार 7 जून
१९) वटपौर्णिमा – मंगळवार 10 जून
२०) देवयानी आषाढी एकादशी/ मोहरम – रविवार 6 जुलै
२१) गुरुपौर्णिमा – गुरुवार 10 जुलै
२२) नागपंचमी – मंगळवार 29 जुलै
२३) नारळी पौर्णिमा – शुक्रवार 8 ऑगस्ट
२४) रक्षाबंधन – शनिवार 9 ऑगस्ट
२५) पतेती – गुरुवार 14 ऑगस्ट
२६) श्रीकृष्ण जयंती – शुक्रवार 15 ऑगस्ट
२७) गोपाळकाला – शनिवार 16 ऑगस्ट
२८) पोळा – शुक्रवार 22 ऑगस्ट
२९) हरितालिका तृतीया – मंगळवार 26 ऑगस्ट
३०) श्रीगणेश चतुर्थी – बुधवार 27 ऑगस्ट
३१) ऋषिपंचमी – गुरुवार 28 ऑगस्ट
३२) ई-ए-मिलान – शुक्रवार 5 सप्टेंबर
३३) अनंत चतुर्दशी – शनिवार 6 सप्टेंबर
३४) घटस्थापना – सोमवार 22 सप्टेंबर
३५) दसरा – गुरुवार 2 ऑक्टोबर
३६) कोजागरी पौर्णिमा – सोमवार 6 ऑक्टोबर
३७) धनत्रयोदशी – शनिवार 18 ऑक्टोबर
३८) नरक चतुर्दशी – सोमवार 20 ऑक्टोबर
३९) लक्ष्मीपूजन – मंगळवार 21 ऑक्टोबर
४०) बलिप्रतिपदा/दीपावली पाडवा – बुधवार 22 ऑक्टोबर
४१) भाऊबीज – गुरुवार 23 ऑक्टोबर
४२) गुरुनानक जयंती – बुधवार 5 नोव्हेंबर
४३) श्रीदत्त जयंती – गुरुवार 4 डिसेंबर
४४) ख्रिसमस/नाताळ – गुरुवार 25 डिसेंबर

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.