---Advertisement---
नोकरी संधी

LIC हाऊसिंग फायनान्समध्ये जम्बो भरती ; ग्रॅज्युएट्स उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, ‘इतका’ मिळेल पगार..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही पदवी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये मोठी भरती निघाली आहे. यासाठीचे नोटिफिकेशन संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेलं आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता अर्ज करावा. LIC HFL Bharti 2024

LIC HFL 1 jpg webp

कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी ही भरती होणार आहे. या भरतीद्वारे एकूण 200 जागा भरल्या जाणार आहे. विशेष या भरतीकरीता अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 25 जुलै पासून सुरु होत आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.LIC HFL Recruitment 2024

---Advertisement---

पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant)
शैक्षणीक पात्रता : i) कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान एकूण 60% गुण) ii) संगणकाचे ज्ञान

वेतनश्रेणी : निवडलेल्या उमेदवाराला 32,000 ते 35,200 इतका पगार मिळेल
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जुलै 2024 रोजी 21 ते 28 वर्षे.
किती फी लागेल?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना 800 रुपये परीक्षा फी भरावी लागेल.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---