जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । बोरगाव बुद्रूक येथून अज्ञात चोरट्याने हिरो कंपनीची एचएफ डिलक्स दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रूक येथून चत्रभुज सुभाष गव्हाणे यांची २० हजार रुपये किंमतीची (क्र.एम.एच.१९-सी.के.४२९०) हिरो कंपनीची दुचाकी १० रोजी रात्री ११.३० वाजता ते ११ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड काॅन्स्टेबल संतोष थोरात करत आहेत.
- मामाकडे राहणाऱ्या तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल ; जळगावातील घटना
- Jalgaon : तरुणाच्या खात्यातून एक लाख गायब; सायबर ठगांनी अशी केली फसवणूक?
- भुसावळ शहर हादरले! पूर्व वैमनस्यातून गोळ्या झाडून तरुणाची हत्या..
- दुचाकीसह दुकान फोडून मुद्देमाल लांबविणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- जळगावचा सराईत गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध