जामनेरातून अल्पवयीन मुलीस पळविले; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । जामनेर तालुक्यातील हिंगणे येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2022 06 06T115453.161 jpg webp

तालुक्यातील हिंगणे येथील रहिवासी गीताबाई शंकर राठोड ( वय ६५ ) यांच्या १७ वर्षीय अल्पवयीन नातूला दि. ७ रोजी रात्री १.०० वाजता कुणीतरी अनोळखी इसमाने पळवून नेले. या प्रकरणी गीताबाई शंकर राठोड यांनी दि. ८ रोजी जामनेर पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार भा, कलम ३६३ प्रमाणे अनोळखी इसमा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो. उपनि दीपक मोहिते करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now