काशिनाथ पाटील‎ यांचे निधन

डिसेंबर 25, 2021 4:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । निंबोल येथील रहिवासी‎ काशिनाथ धोंडू पाटील (वय ६३)‎ ‎यांचे २४ रोजी‎ ‎ अल्पशा‎ ‎ आजाराने‎ ‎ निधन झाले.‎

nidhan 20 jpg webp

त्यांच्या पश्चात‎ ‎ आई, पत्नी,‎ मुलगा, मुलगी, सून व नातवंडे‎ असा परिवार आहे. ते केऱ्हाळे‎ विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक‎ एकनाथ पाटील यांचे मोठे बंधू तर‎ प्राथमिक शिक्षक विपीन पाटील‎ यांचे वडील होत.‎

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now