नोकरी संधी
पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.. ‘या’ सरकारी संस्थेत मोठी पदभरती
ECGC PO Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी संधी चालून आलीय. क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ECGC ने प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती ...
MPSC Bharti 2022 : पदवीधरांना प्रशासकीय अधिकारी होण्याची संधी, त्वरित अर्ज करा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) प्रशासकीय अधिकारी भरती 2022 साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रात प्रशासकीय अधिकाऱ्यांची ७३ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही ...
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) जळगाव येथे 12वी उत्तीर्णांना संधी..पगार 20000 पर्यंत मिळेल
National Health Mission, Jalgaon : राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि ...
नोकरीच्या शोधात असलेल्या 12वी पाससाठी सुवर्णसंधी..लगेचच करा अर्ज, पगार 81000
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण पाटणा उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर आणि कॉम्प्युटर ऑपरेटर इत्यादींसह अनेक पदांच्या 159 जागांसाठी भरती निघाली ...
इकरा युनानी मेडिकल कॉलेज जळगाव येथे ‘या’ पदांची मोठी पदभरती, लगेचच करा अर्ज
इकरा युनानी मेडिकल कॉलेज (Iqra Unani Medical College Jalgaon) हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर जळगाव येथे विविध पदांच्या १६+ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना ...
12वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी! इंडियन नेव्हीमध्ये २५०० जागांसाठी भरती, पगार 69100 मिळेल
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । भारतीय नौदलात सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.भारतीय नौदल (Indian Navy Bharti 2022)मध्ये विविध पदांच्या ...
आर्मी NCC स्पेशल एंट्री स्कीम कोर्समध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी.. पगार 56,100
भारतीय लष्कराने शॉर्ट सर्व्हिस कमिशन NCC स्पेशल एंट्री स्कीम (52 वा कोर्स) भरतीसाठी तपशीलवार अधिसूचना जारी केली आहे. यासह अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ...
7वी पाससाठी नोकरीची संधी..राज्य राखीव पोलिस बल धुळे येथे बंपर भरती, वेतन 47000 पर्यंत
SRPF Recruitment 2022 : 7वी पाससाठी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी चालून आलीय. राज्य राखीव पोलिस बल(State Reserve Police Force) धुळे येथे भोजन सेवक व सफाईकामगार पदांसाठी ...
मोठी बातमी : महाराष्ट्रात लवकरच 7231 पदांसाठी पोलीस भरती
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. राज्यात लवकरच ७२३१ पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार ...