⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

आर्मी NCC स्पेशल एंट्री स्कीम कोर्समध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी.. पगार 56,100

भारतीय लष्कराने शॉर्ट सर्व्हिस कमिशन NCC स्पेशल एंट्री स्कीम (52 वा कोर्स) भरतीसाठी तपशीलवार अधिसूचना जारी केली आहे. यासह अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पुरुष उमेदवारांसाठी 50 आणि महिला उमेदवारांसाठी 5 जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवार www.joinindianarmy.nic.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. वेबसाइटला भेट देऊन, उमेदवारांना ‘ऑफिसर एंट्री अॅप्लिकेशन/लॉग इन’ वर क्लिक करून नोंदणी करावी लागेल. 15 मार्च ते 13 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज घेतले जातील. विशेष प्रवेश योजना 52 वा अभ्यासक्रम ऑक्टोबर 2022 पासून सुरू होईल. या पदांसाठी महिला आणि पुरुष अर्ज करू शकतात. उमेदवार अविवाहित असावा.

एकूण जागा : ५५

पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) NCC पुरुष (NCC Men) – एकूण जागा 50
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 50% मार्कांसह अकाऊंटिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवारांना दोन ते तीन वर्षांचा NCC चा अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवारांना NCC च्या ‘C’ Certificate परीक्षेत किमान ‘B’ Grade असणं आवश्यक आहे.

२) NCC महिला (NCC Women) – एकूण जागा 05
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 50% मार्कांसह अकाऊंटिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना दोन ते तीन वर्षांचा NCC चा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना NCC च्या ‘C’ Certificate परीक्षेत किमान ‘B’ Grade असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार :

NCC पुरुष (NCC Men) – 56,100/- – 1,77,500/- (Level-10)
NCC महिला (NCC Women) – 56,100/- – 1,77,500/- (Level-10)

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :