⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) जळगाव येथे 12वी उत्तीर्णांना संधी..पगार 20000 पर्यंत मिळेल

National Health Mission, Jalgaon : राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ मार्च २०२२ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. 

एकूण जागा : ०३

रिक्त पदांचा तपशील :

१) पीएमडब्ल्यू/ PMW ०२
२) STLS टीबी पर्यवेक्षक/ STLS TB Supervisor ०१

आवश्यक पात्रता :

पीएमडब्ल्यू/ PMW : १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पीएमडब्ल्यू प्रमाणपत्र
STLS टीबी पर्यवेक्षक/ STLS TB Supervisor : ०१) डीएमएलटी ०२) ०१ वर्षे अनुभव

वयाची अट : २५ मार्च २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]

इतका मिळेल पगार?

१७,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रति, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, मान्य रुगणाल आवार जळगाव.

भरतीबाबतची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :