नोकरी संधी
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जम्बो भरती; ग्रॅज्युएट्स उमेदवारांना नोकरीची संधी, पगार 85920
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (Central Bank of ...
युको बँकेत ग्रॅज्युएशन उमेदवारांना सुवर्णसंधी; तब्बल २५० जागांसाठी भरती
तुम्हीही बँकेत नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. युको बँकेत (UCO Bank) सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ...
HPCL Bharti : हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये 234 जागांसाठी भरती, 120000 पगार मिळेल, पात्रता जाणून घ्या?
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने भरतीची जाहिरात काढली आहे. त्यानुसार ...
जळगावातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत अशासकिय कर्मचारी पद भरती; कसा कराल अर्ज?
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२५ । जळगावातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह व माजी सैनिक बहुउद्देशिय ...
जळगाव महावितरणमध्ये 140 जागांसाठी भरती
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Power Distribution Company Limited) , जळगाव येथे विविध पदांसाठी भरतीची ...
रेल्वेत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 4000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती, इतका पगार मिळेल?
तुम्हीही रेल्वेत नोकरी (Railway Bharti) करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. रेल्वेत सध्या ४००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ...
BRO Bharti : सीमा रस्ते संघटनेत 10 पाससाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल 411 पदांसाठी भरती
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही दहावी उत्तीर्ण असाल आणि नोकरीचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. BRO म्हणजेच ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 749 जागांवर भरती; 10वी/12वी/ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीची संधी..
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ। सरकारी नोकरी मिळविण्यासाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात होणाऱ्या भरतीची अधिसूचना ...
जळगावातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरीची संधी, विनापरीक्षा होणार थेट भरती
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्द करण्यात आली आहे. त्यानुसार थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची ...