सेवानिवृत्त जि.प.कर्मचारी जयंताबाई गायकवाड यांचे निधन

डिसेंबर 23, 2021 11:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । शहरातील जगवाणी नगरमधील रहिवासी व सेवानिवृत्त जि.प.कर्मचारी जयंताबाई दगडू गायकवाड (वय ७०) यांचे २२ रोजी अल्पश: आजाराने निधन झाले.

nidhan 15 jpg webp

त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्या नितीन गायकवाड यांची आई होत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now