जवाहरलाल सोमाणी यांचे निधन

नोव्हेंबर 3, 2021 4:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहरातील लाेकमान्य मेडिकलचे संचालक जवाहरलाल शिवनारायण सोमाणी यांचे ३१ ऑक्टोबर राेजी सकाळी ७ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते श्रीनिवास, कांतिलाल व नारायण साेमाणी यांचे भाऊ तर नीलेश साेमाणी यांचे वडील हाेत.

Jawaharlal Somani passed away jpg webp

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now