⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | नोकरी संधी | जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघात ‘या’ पदांसाठी निघाली भरती

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघात ‘या’ पदांसाठी निघाली भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन (ई-मेल)/ ऑफलाईन या पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 25 मे 2023 आहे. या भरती अंतर्गत एकूण 04 जागा भरल्या जातील. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Recruitment

ही पदे भरली जाणार?
सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह या पदांसाठी ही भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता काय?
सेल्स एक्झिक्युटिव्ह –
M.B.A., PGDBM, BBA, DBM, अनुभव: डेअरी मार्केटिंगमध्ये 10 वर्षे.
सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह – कोणताही पदवीधर, अनुभव : डेअरी मार्केटिंगमध्ये ५ वर्षे.

महाराष्ट्रातील ‘या’ विभागामार्फत 5182 पदांसाठी भरती

वयाची अट : 35 वर्ष

नोकरी ठिकाण: अकोला आणि बुलढाणा जिल्हा / भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुका/ जामनेर, बोदवड, सोयगाव तालुका.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2023.
आवेदन पाठवण्याचा ई-मेल पत्ता: [email protected]
आवेदन पाठवण्याचा पत्ता: जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, पोस्ट बॉक्स. 32, शिवाजी नगर रोड, जळगाव (एमएस) 425001.

जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
Application Form (अर्जाचा नमुना)

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.