⁠ 
सोमवार, जून 17, 2024

जळगाव जनता सहकारी बँकेत विविध पदांची भरती; जाणून घ्या पात्रता?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jalgaon Janata Sahakari Bank Bharti : जनता सहकारी बँक, जळगाव अंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : ०२

या पदांसाठी होणार भरती?
मानव संसाधन व्यवस्थापन प्रमुख (HR -Head) 01पद
माहिती तंत्रज्ञान कार्यकारी (IT-Executive) 01 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता : आवश्यक पात्रतेसाठी कृपया जाहिरात पहावी

नोकरी ठिकाण – जळगांव
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 डिसेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड, जळगाव, मुख्य कार्यालय “सेवा”, 117/119, नवी पेठ, जळगाव, पिन 425001

अधिकृत संकेतस्थळ : jjsbl.com/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
मानव संसाधन व्यवस्थापन प्रमुख : इथे क्लीक करा
माहिती तंत्रज्ञान कार्यकारी : इथे क्लीक करा

6398ff076e4da
जळगाव जनता सहकारी बँकेत विविध पदांची भरती; जाणून घ्या पात्रता? 1