⁠ 
सोमवार, जून 17, 2024

शेतकरी पॅनल ‘हा’ उमेदवार सर्वाधिक मतांनी विजयी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पहिल्यांदाच पाहायला मिळाली होती. धरणगाव गटातून राष्ट्रवादीचे संजय पवार यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे वाल्मिक विक्रम पाटील यांची लढत होती. दरम्यान, संजय पवार यांनी सर्वाधिक १०२ मतांनी विजय संपादित करीत आपला सहकारातील दबदबा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे.