जळगाव जिल्हा
महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला ; आज 10 जिल्ह्यांना येलो अलर्ट, जळगावात पावसाची स्थिती काय?
जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर ओसरला आहे. पाऊस ओसरताच उकाडा वाढू लागला आहे.
देवकरांच्या अडचणी वाढल्या: १० कोटींच्या कर्ज प्रकरणी चौकशी अहवालात दोषी
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अडचणीत वाढवणारी एक बातमी आहे. १० कोटींच्या कर्ज प्रकरणी चौकशी अहवालात दोषी ठरविण्यात आल्याने जिल्हा आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
जळगावकरांसाठी आनंदाची बातमी ! गिरणा धरणाने पन्नाशी ओलांडली
जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणाने पन्नाशी ओलांडली आहे.
हृदयद्रावक ! खेळत असताना नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, जळगाव शहरातील घटना
खेळत असताना अचानक जमिनीवर पडल्याने नववीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील आर.आर.विद्यालयात घडली
जळगावकरांसाठी खुशखबर ! खाटू श्याम व तिरुपतीसाठी धावणार दोन नवीन रेल्वे गाड्या
रेल्वेने तिरुपती-हिसार दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही गाड्या जळगावमार्गे धावणार आहेत.
यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभाविपचे पूर्व कार्यकर्ता एकत्रिकरण उद्या!
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक आदर्श विद्यार्थी संघटना आहे.
प्रवाशांना दिलासा ! भुसावळ विभागातून धावणाऱ्या 10 रेल्वे गाड्यांना 2 जास्तीचे जनरल डबे
रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे भुसावळ विभागातून धावणाऱ्या १० रेल्वे गाड्यांना प्रत्येकी दोन जनरल डबे जोडले जाणार आहे.
राज्य शासनाच्या ‘या’ योजनांतर्गत शेतकऱ्यांना ९० टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ ; योजना कोणत्या?
राज्य शासनाने 'प्रत्येकी थेंब अधिक पीक' या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी विविध योजनांच्या समन्वयातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती शेतकऱ्यांना ९० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद केली आहे.
लैंगिक समानता व लोकसंख्या वाढीचा संसाधनांवर परिणामावर पॉडकास्टचे आयोजन
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या कम्युनिटी....














