जळगाव जिल्हा
शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या ! जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस पावसाचा ‘येलो अलर्ट’
हवामान खात्यानं आगामी दोन दिवस जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
धक्कादायक ! महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये प्रवासी महिलेचा विनयभंग; शेगाव ते जळगाव प्रवासादरम्यानची घटना
एकीकडे राज्यात महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नसून यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या माजी विद्यार्थ्याने मिळवली सौदी अरेबियात नोकरी
साकेगाव (ता. भुसावळ, जि. जळगाव) येथील रहिवासी व गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा माजी विद्यार्थ्याने सौदी अरेबियात नोकरी मिळवली
‘ते दहा दिवस’ या पर्यावरणपूरक चित्रपटातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ या विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना ’गणपती बाप्पा मोरया’, ’मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषात पर्यावरणाचे महत्त्व
गणरायासोबतच पावसाच्या आगमनाची शक्यता; जळगावमधील स्थिती जाणून घ्या..
गणरायाचे आगमन बुधवारी दि २७ ऑगस्ट रोजी होणार आहे आणि यासाठी राज्यात सर्वत्र गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. मात्र गणरायासोबतच राज्यात पावसाच्या आगमनाचीही शक्यता आहे.
अ.भा.नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे रंगकर्मी पुरस्कारांचे वितरण संपन्न
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे दिला जाणारा रंगकर्मी पुरस्कार यंदा ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांना तर युवा रंगकर्मी पुरस्कार विशाल जाधव यांना प्रदान करण्यात आला.
जळगावकरांसाठी खुशखबर! गणेशोत्सवानिमित्त आणखी एक नवीन ट्रेन धावणार, वेळापत्रक घ्या जाणून
जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जळगावमार्गे मुंबईसाठी नवीन ट्रेन धावणार आहे
जळगावमार्गे एलटीटी-नागपूर साप्ताहिक रेल्वे सुरू ; वाचा वेळापत्रक आणि थांबे..
जळगाव मार्गे मुंबई जाण्यासाठी नवीन विशेष गाडी सुरु झालीय. यामुळे मुंबईत श्रींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या जिल्ह्यातील भाविकांची सोय होईल.
IMD ने शेतकऱ्यांची चिंता वाढवली! जळगाव जिल्ह्यात पुन्हा धो-धो पाऊस कोसळणार, वाचा काय आहे अंदाज?
शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्यात आजपासून धो धो पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.














