जळगाव जिल्हा
अवैध देहव्यवसायावर नशिराबाद पोलिसांनी छापा; पाच तरुणींची सुटका, दोघांना अटक
अवैध देहव्यवसायावर नशिराबाद पोलिसांनी छापा टाकून पाच तरुणींची सुटका करत दोन जणांना अटक केली.
गिरीश महाजनांनी BHR सह इतर माध्यमातून भूखंड लाटले; उन्मेष पाटलांच्या आरोपाने खळबळ..
ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यावर भूखंडाचा मोठा आरोप केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ रॅलीचा समारोप
डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात 'वंदे मातरम्' रॅलीचा समारोप झाला
प्रवाशांची होणार गैरसोय ! ब्लॉकमुळे भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्या रद्द, अनेक गाड्यांचे मार्ग बदलले
जळगाव आणि भुसावळ मार्गे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे.
चोपड्यातील अनेर नदी पुलावर खड्ड्यांमुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक कलंडला
जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा शिरपूर रस्त्यावरील अनेर नदीच्या पुलावर खड्ड्यांमुळे चालकाचे....
जळगावमधील तीन ज्वेलर्स दुकानातून सोन्याच्या अंगठ्या लंपास; संशयित महिला मध्य प्रदेशातील रहिवासी?
जळगाव शहरातील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानांतून एका महिलेनं हातचलाखीने साडेचार लाखांच्या सोन्याच्या अंगठ्या घेऊन पोबारा केला.
जळगावकरांनो स्वेटर ठेवा काढून ! थंडीचा कडाका वाढणार, वाचा आगामी पाच दिवसाचा तापमान अंदाज?
जळगाव शहरासह जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली असून एकाच दिवसात रात्रीच्या तापमानात ४ अंशापर्यंतची घसरण दिसून अली.
जळगाव जि.प.च्या ग्रामपंचात विभागातील कनिष्ठ सहायकावर निलंबनाची कारवाई ; प्रकरण काय?
जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहायकवर निलंबनाची कारवाईचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जारी केले आहेत.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात सॉफ्ट स्किल कार्यशाळेचा समारोप
गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट या एक आठवडाभर चाललेल्या कार्यशाळेचा समारोप उत्साहात पार पडला.














