जळगाव जिल्हा
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अॅडव्हान्स स्किल वर्कशॉप संपन्न
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव तर्फे जीआयएनआर फॉउंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने एसीएलएस,बीएलएस,पीएलएसचे वर्कशॉप नुकतेेच संपन्न झाले.
..तोपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा; एकनाथ खडसेंची पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन गैरव्यवहाराचा आरोप असून शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत
नवऱ्याला फारकत देऊन माझ्यासोबत लग्न कर, अन्यथा..; जळगावात महिलेचा विनयभंग, दोघांवर गुन्हा
एकीकडे महिलांवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.
जळगावहुन नवी दिल्ली, इंदूर विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार स्मिता वाघ यांचा पाठपुरावा सुरू
जळगाव विमानतळावरून देशाची राजधानी नवी दिल्ली आणि मध्य प्रदेशातील इंदूर साठी स्वतंत्र विमानसेवा सुरू करण्यासाठी वेगाने हालचाली
Jalgaon : हातचलाखीने महिलेनं तीन नामांकित ज्वेलर्स दुकानांतून लाखोंचा ऐवज लांबविला
एका महिलेने हातचलाखीने शहरातील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानांतून लाखो रुपयाचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
जळगावात रेल्वेची धडक लागून ज्येष्ठाचा मृत्यू
आसोदा उड्डाणपुलाजवळून जाणाऱ्या रेल्वे रुळावर हा अपघात झाला.
स्थानिक निवडणुकीसाठी आमदार राजूमामा भोळेंकडे महत्त्वाची जबाबदारी; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आमदार सुरेश भोळे यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.
स्टिअरिंग जाम झाल्याने भरधाव ट्रॅक दुभाजकावर आदळला
ट्रक अचानक स्टिअरिंग जाम झाल्याने उड्डाणपुलाजवळ दुभाजकावर जाऊन आदळला
पाचोऱ्यात शिवसेना पाठोपाठ भाजपचे ‘एकला चलो रे’
जळगाव जिल्ह्यात सत्ताधारी महायुती पक्षांमध्ये सारं काही आलबेल आहे, असं म्हणता येणार नाही. कारण जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना शिंदे गट पाठोपाठ आता भाजपनेही 'एकला चलो रे' चा नारा दिला आहे.














