जळगाव जिल्हा
जळगावला थांबा असलेली ‘ही’ एक्स्प्रेस उद्यापासून 21 पर्यंत रद्द ; प्रवासाआधी घ्या जाणून
जळगाव भुसावळमार्गे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे
खरीप पणन हंगामासाठी किमान आधारभूत किमती जाहीर; सोयाबीन, ज्वारी, मक्याला मिळणार इतका भाव?
जळगाव जिल्ह्यात खरीप पणन हंगामासाठी किमान आधारभूत किमती जाहीर करण्यात आल्या आहेत.
महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या संदेशामुळे खळबळ, पण.. ; भुसावळ-जळगाव स्थानकांवर गाडीची तपासणी
लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने देशात खळबळ उडाली. या स्फोटानंतर महाराष्ट्रासह देशभरात अलर्ट जारी करण्यात आला
माजी खासदार उन्मेष पाटलांविरोधात गुन्हा दाखल ; नेमकं प्रकरण काय?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
.. तर आम्ही विरोधकांसोबत आघाडी करु ; जळगावात अजितदादांच्या मंत्र्याचं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
जिल्ह्यातील काही ठिकाणी युतीकडून जागा वाटपात मोठी अपेक्षा
मोठी बातमी ! जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर
जळगाव महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित व सोडत कार्यक्रम आज पार पडला.
गैरव्यवहार भोवला ! दोन तलाठ्यांसह चौघांवर निलंबनाची कारवाई
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दोन तलाठी, प्रत्येकी एक कोतवालासह महसूल सहायकाला निलंबित केले आहे.
Jalgaon : चोरीच्या 24 दुचाकींसह दोन सराईत चोर जेरबंद
जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला
जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का; ‘हा’ नेता अजित पवार गटात प्रवेश करणार
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अजित पवार गटात प्रवेश करणार आहे.














