जळगाव जिल्हा

Jalgaon : युवकाच्या खून प्रकरणात पाच संशयितांना अटक; १० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

डिसेंबर 5, 2025 | 11:59 am

युवकाच्या खून प्रकरणात पाच संशयितांना अटक करत त्यांना न्यायालयात हजर केल्यावर १० डिसेंबरपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

सकाळी हुडहुडी, दुपारी उन्हाचा कडाका; चार दिवसांनंतर पुन्हा थंडीची वाट? वाचा हवामान खात्याचा अंदाज

डिसेंबर 5, 2025 | 11:30 am

महाराष्टात चार दिवसांनंतर पुन्हा एकदा थंडीची वाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे

जळगाव, भुसावळसह १० रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांवर बंदी ; कारण काय?

डिसेंबर 5, 2025 | 10:45 am

भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे.

कन्नड घाटात चाकूचा धाक दाखवत लुटले; पोलिसांनी मुद्देमालासह तिघांच्या आवळल्या मुसक्या

डिसेंबर 4, 2025 | 5:58 pm

चाळीसगावच्या कन्नड घाटात चाकूचा धाक दाखवत तिघा तरुणांची लूट करण्यात आली.

ब्रेन हेमरेज झालेल्या ६५ वर्षीय रूग्णाला मिळाले जीवदान

डिसेंबर 4, 2025 | 5:10 pm

झोपेत असताना अचानक उलटी होऊन बेशुद्ध पडलेल्या ६५ वर्षीय रूग्णाला डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका शल्यचिकित्सकांनी तातडीने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे जीवदान दिले.

मुबंई पुण्याच्या धर्तीवर महादेव हॉस्पीटलच्या न्यूरोलॉजी विभागात अत्याधुनिक निदान सुविधा सुरू

डिसेंबर 4, 2025 | 5:02 pm

जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात रूग्णांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधेचे महादेव हॉस्पीटल सूरू झाले

आवक घटताच केळीचा भाव वाढला; आता प्रति क्विंटलला मिळतोय ‘इतका’ भाव?

डिसेंबर 4, 2025 | 3:24 pm

काही दिवसापूर्वी २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव असलेल्या केळी दरात आता सुधारणा झाली आहे.

marhan

पेट्रोल भरण्यावरून वाद; पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण

डिसेंबर 4, 2025 | 3:02 pm

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली.

अत्यंत दुर्दैवी! पत्र्याच्या शेडमध्ये खेळताना शॉक लागून सहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

डिसेंबर 4, 2025 | 1:18 pm

सहा वर्षाच्या चिमुकल्याचा वीज प्रवाहाचा धक्का लागून जागीच मृत्यू