जळगाव शहर

bajrang-bogda

बजरंग बाेगद्याची ‘साडेसाती’ संपेना; बाेगद्याचे क्राॅस बार तुटले

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । सुरु झाला तेव्हापासून बजरंग बोगद्यावर काही ना काही अडचणी सुरूच आहे. काल शनिवारी दुपारी एक उंच ...

garpith in chalisagon

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा ; शेती पिकांचे मोठे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाचा शेतीतील पिकांना मोठा फटका बसला ...

sunil khadake

मामा पुन्हा शहराला मामा बनवू नका हो… – सुनील खडके

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । आज शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा कोट्यवधींच्या वल्गना केल्या. आणि शहराला पुन्हा ...

jalgaon

माजी महापौरांनी केल्या सूचना, ‘ती’ ऑडिओ क्लीप हटविणार!

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । जळगाव शहर मनपात महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची वर्णी लागली असून घंटागाडीवर अद्यापही माजी महापौर सौ.भारती ...

GMC Jalgaon Recruitment 2022

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय पुन्हा कोविड-19 रूग्णालय म्हणून घोषित

  जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय हे कोविड-19 (कोरोना रुग्णालय) रूग्णालय ...

mim

शिवसेनेला मतदान करण भोवल ; एमआयएमचे तीन नगरसेवक निलंबित

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनच्या (एमआयएम) तीन नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केल्याने ...

audio clip of former mayor bharti sonawane still on the bell

घंटागाडीवर अद्यापही माजी महापौर भारती सोनवणे यांच्या नावाची ऑडिओ क्लीप !

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । जळगाव शहर मनपात महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची वर्णी लागली आहे. महापौर, उपमहापौरांनी पदभार स्वीकारला असून ...

maratha injalgaon politics

जळगावच्या राजकारणात मराठा नेतृत्वाची फरपट…

सध्याचे मराठा नेते हे सुद्धा स्वतःचे ताट घेऊन स्वतःची पंगत सुरू करु शकतील अशा ताकदीचे नाहीत. दुसऱ्याच्या ताटाखालचे मांजर होऊन दुसऱ्याच्या पंगतीत जेवायची सवय त्यांना लागली आहे.

theft at flipkart's courier office

फ्लिपकार्टच्या कुरियर ऑफिसमध्ये डल्ला, १६ मोबाईल, २ लॅपटॉप लंपास !

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या फ्लिपकार्ट कंपनीच्या इंस्टाकार्ड कुरियर सर्व्हिसच्या ऑफिसमध्ये चोरट्याने डल्ला मारला असून ३ ...