भुसावळ

Bhusawal : 73 हजारांची लाच घेताना भुसावळच्या तलाठ्यासह तिघे जाळ्यात.. कारवाईने खळबळ

ऑक्टोबर 13, 2025 | 5:03 pm

वाळू वाहतुकीचे वाहन चालू देण्यासह कारवाई न करण्याच्या मोबदल्यात लाच घेतानातलाठ्यासह तिघे एलसीबीच्या जाळ्यात

खुशखबर ! मुंबई ते वाराणसी दरम्यान 12 विशेष गाड्यांची घोषणा, वेळापत्रक अन् थांबे तपासून घ्या..

ऑक्टोबर 11, 2025 | 2:53 pm

मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वाराणसी दरम्यान १२ अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

वरणगावात दोन गावठी पिस्तुलासह एकाला अटक

ऑक्टोबर 10, 2025 | 12:51 pm

स्थानिक गुन्हे शाखा व वरणगाव पोलिसांनी गुरुवारी रात्री एकाला दोन गावठी पिस्तुलासह अटक केली.

जळगाव जिल्ह्यात खुनांच्या मालिका थांबेना ! किरकोळ वादातून तरूणाचा खून

ऑक्टोबर 6, 2025 | 8:51 am

किरकोळ वादातून होणाऱ्या खुनाच्या घटना वाढतच असल्याचं दिसत आहे. अशीच घटना भुसावळच्या कंडारीत घडली

सुरक्षा रक्षकांचा पहारा, तरी 40 लाखांची कॉपर वायर चोरीला; दीपनगरातील घटना

ऑक्टोबर 4, 2025 | 4:00 pm

जळगाव जिल्ह्यात एकीकडे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढत असल्याचं दिसत आहे.

प्रवाशांसाठी दिलासा ! भुसावळमार्गे धावणाऱ्या कालका एक्सप्रेसला एक अतिरिक्त एसी डब्बा जोडला

ऑक्टोबर 4, 2025 | 3:08 pm

रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. भुसावळमार्गे धावणाऱ्या कालका एक्सप्रेसला एक अतिरिक्त एसी डब्बा जोडला

कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान दोन कुख्यात गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या; पोलिसांनी घरातूनच घेतलं ताब्यात

ऑक्टोबर 1, 2025 | 2:52 pm

जळगाव जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आला घालण्यासाठी पोलिसांकडून गुन्हेगारांविरुद्ध कॉम्बिंग ऑपरेशन राबविले जात असून याच दरम्यान दोन कुख्यात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मित्राला व्हीडीओ कॉल करत तरुणानं तापीचा पूल गाठला, अन्.. भुसावळमधील घटना

सप्टेंबर 25, 2025 | 10:52 am

भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात शहरातील एका १८ वर्षीय तरुणानं थेट तापी नदीत उडी घेत जीवनयात्रा संपविली

भुसावळातील गोल्डन अवर रुग्णालयात 19 व 20 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

सप्टेंबर 18, 2025 | 7:12 pm

भुसावळ शहरातील आनंद नगरातील गोल्डन अवर रुग्णालयात 19 व 20 सप्टेंबरदरम्यान दोन दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

PreviousNext