भुसावळ
Bhusawal : महिलेला न्यूड कॉलसाठी भाग पाडून उकळली लाखो रुपयांची खंडणी ; पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेला न्यूड कॉलसाठी भाग पाडून लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
प्रवाशांनो लक्ष द्या! जळगाव, भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ गाड्यांच्या मार्गात बदल
जळगाव आणि भुसावळ मार्गे नवी दिल्लीकडे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे.
जळगाव जिल्हा हादरला ! जंगलात नेऊन महिलेवर तिघांचा सामूहिक बलात्कार, दोन नराधम अटकेत, एक फरार
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच भुसावळ तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.
जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी गुडन्यूज ! नागपूर-नाशिक दरम्यान दोन विशेष ट्रेन धावणार
जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. ती मध्य रेल्वेतर्फे नागपूर ते नाशिक रोड दरम्यान दोन एकेरी विशेष अनारक्षित रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्लॉकमुळे भुसावळमार्गे पुण्याला जाणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल ; एक गाडी शॉर्टटर्मिनेट
सावळामार्गे पुण्याला रेल्वेनं परावास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी होणार हवेच्या गुणवत्तेसाठी केंद्राची उभारणी
केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या 'क्लीन एअर प्रोग्रॅम' अंतर्गत हवेचे सर्वाधिक प्रदूषण करणारी शंभर शहरे निवडण्यात आली आहेत.
दिलासादायक ! भुसावळमार्गे ‘या’ दोन शहरादरम्यान धावणाऱ्या विशेष ट्रेनचा कालावधी वाढवला
जळगाव, भुसावळामार्गे काही विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ केली. अशातच आणखी एका विशेष गाडीच्या सेवेचा कालावधी वाढवला आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे
प्रवाशांना दिलासा ! भुसावळ विभागातून धावणाऱ्या 10 रेल्वे गाड्यांना 2 जास्तीचे जनरल डबे
रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे भुसावळ विभागातून धावणाऱ्या १० रेल्वे गाड्यांना प्रत्येकी दोन जनरल डबे जोडले जाणार आहे.
हतनूरच्या जलपातळीत वाढ ; धरणाचे 8 दरवाजे अर्धा मीटरने उघडले
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणात पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे धरणाचे ८ दरवाजे उघडण्यात आले













