निवृत्त पोलिस निरीक्षक जगन्नाथ महाजन यांचे निधन

डिसेंबर 28, 2021 11:11 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । शहरातील नेहरू नगरातील रहिवासी निवृत्त पोलिस निरीक्षक जगन्नाथ टिकाराम महाजन (वय ८६) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

nidhan 25 jpg webp

त्यांच्या पश्चात मुली, सून, नातवंडे, जावई असा परिवार आहे. ते पोलिस निरीक्षक आनंद महाजन व भास्कर महाजन यांचे वडील होत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now