ITBP मार्फत 10वी उत्तीर्णांसाठी बंपर भरती, 69000 पगार मिळेल ; आताच अर्ज करा..

नोव्हेंबर 15, 2022 3:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. येथे कॉन्स्टेबल पदासाठी बंपर भरती निघाली असून 10वी पास उमेदवारांना मोठी संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसून अर्ज 23 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होतील आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2022 आहे. अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात अर्ज करा. ITBP Constable Recruitment 2022

ITBP Bharti jpg webp

एकूण पदसंख्या : 287 जागा

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) कॉन्स्टेबल (टेलर) 18
2) कॉन्स्टेबल (गार्डनर) 16
3) कॉन्स्टेबल (कॉबलर)31
4) कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)78
5) कॉन्स्टेबल (वॉशरमन)89
6) कॉन्स्टेबल (बार्बर) 55

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 ते 3: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा.
पद क्र.4 ते 6: 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे

अर्जाची फी :
UR, OBC, EWS श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, महिला आणि माजी सैनिकांना अर्ज शुल्क नाहीय.
वेतनमान : 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2022 (11:59 PM)
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now