⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

Jalgaon : इकरा युनानी मेडिकल कॉलेज मार्फत 10वी/BA/Bcom/B.sc पाससाठी संधी..

इकार शिक्षण संस्था जळगाव द्वारा संचालित इकरा युनानी मेडिकल कॉलेज, मोहाडी शिवार जळगाव येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 10वी/BA/Bcom/B.sc पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे.

पदांनुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीद्वारे उमेदवांची निवड केली जाणार आहे.

रिक्त पदाचे नाव :

1) कनिष्ठ लिपिक
2) शिपाई
3) वोचमेन
4) ड्राइव्हर

भरतीसाठी आवश्यक पात्रता
कनिष्ठ लिपिक – BA/Bcom/B.sc (संगणक ज्ञान)
शिपाई –10वी पास
वोचमेन
-10वी पास
ड्राइव्हर
-10वी पास (अनुभवी)

परीक्षा फी : फी नाही
नोकरीचे ठिकाण : जळगाव
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख
मुलाखतीचे ठिकाण : इकरा युनानी मेडिकल कॉलेजमध्ये, मोहाडी शिवार जळगाव
मुलाखतीसाठी हजर राहण्याची वेळ : सकाळी 10 वाजता.

जाहिरात पहा : PDF