जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रोहिणी खडसे यांच्यावर पदाधिकाऱ्यांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी नशिराबाद राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तसेच येथील पोलीस निरीक्षकांना आरोपीवर सक्त कारवाई व्हावी व या प्रकरणाची कसून चौकशी करा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन, विनोद रधे, सैय्यद, बरकत अली, युसुफ अली, चंद्रशेखर पाटील, निलेश रोटे, कल्पेश पाटील, देवेंद्र पाटील, केवल पाटील, भुषण रोटे, अजहरोधीन पिजारी, काजीम अली, युसुफ अली, सैय्यद पुष्कराज, रोटे शशिकांत, येवले पराग व कोल्हे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा :
- एकनाथ शिंदेंचा नाशिकमध्ये मास्टरस्ट्रोक; जळगावच्या ‘या’ दोन्ही नेत्यांकडे मोठी जबाबदारी
- जळगावात महायुतीधर्म पाळणाऱ्या एकनाथ शिंदेंना नाशिकमध्ये झटका
- नाशिक विधान परिषदेत महायुतीला जोरदार धक्का! भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा विजय
- जळगाव विधान परिषदेत नंदकिशोर महाजनांचा विक्रमी विजय
- जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ; गुलाल कोण उधळणार? उत्कंठा शिगेला!








