भारतीय नौदलात 1097 पदांसाठी भरती; 10वी/12वी/पदवीधरांना नोकरीची संधी

जुलै 7, 2025 5:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय नौदलात नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. नौदलाने गट ‘क’ अंतर्गत विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. विशेष 10वी/12वी/ ते पदवीधर तरुणांना नौदलात नोकरीची उत्तम संधी आहे. Indian Navy Civilian Bharti 2025

indian navy bharti

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार नौदलाच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत पोर्टलद्वारे जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या १८ जुलै २०२५ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. या भरतीद्वारे एकूण १०९७ पदे भरली जातील. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता आणि वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. Indian Navy Civilian Recruitment 2025

पदाचे नाव & पद संख्या:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्टाफ नर्स01
2चार्जमन (नेव्हल एव्हिएशन)01
3चार्जमन (अम्युनिशन वर्कशॉप)08
4चार्जमन (मेकॅनिक)49
5चार्जमन (अम्युनिशन अँड एक्स्प्लोझिव्ह)53
6चार्जमन (इलेक्ट्रिकल)19
7चार्जमन (इलेक्ट्रॉनिक्स अँड जायरो)05
8चार्जमन (वेपन इलेक्ट्रॉनिक्स)05
9चार्जमन (इन्स्ट्रुमेंट)02
10चार्जमन (मेकॅनिकल)11
11चार्जमन (हीट इंजिन)07
12चार्जमन (मेकॅनिकल सिस्टिम्स)04
13चार्जमन (मेटल)21
14चार्जमन (शिप बिल्डिंग)11
15चार्जमन (मिलराइट)05
16चार्जमन (ऑक्सिलरी)03
17चार्जमन (रिफ्रिजरेशन & AC)04
18चार्जमन (मेकाट्रॉनिक्स)01
19चार्जमन (सिव्हिल वर्क्स)03
20चार्जमन (मशीन)02
21चार्जमन (प्लॅनिंग, प्रॉडक्शन & कंट्रोल)13
22असिस्टंट आर्टिस्ट रिटचरस02
23फार्मासिस्ट06
24कॅमेरामन01
25स्टोअर सुपरिंटेंडंट (आर्मामेंट)08
26फायर इंजिन ड्रायव्हर14
27फायरमन90
28स्टोअरकीपर / स्टोअरकीपर (आर्मामेंट)176
29सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड117
30ट्रेड्समन मेट207
31पेस्ट कंट्रोल वर्कर53
32भांडारी01
33लेडी हेल्थ व्हिजिटर01
34मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्टीरियल)94
35मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) वॉर्ड सहायिका81
36मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) ड्रेसर02
37मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) धोबी04
38मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) माळी06
39मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) बार्बर04
40ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन)02

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) नर्स प्रमाणपत्र
पद क्र.2: पेटी ऑफिसर किंवा समकक्ष पद असावे आणि आर्मी/नेव्ही किंवा एअर फोर्सच्या संबंधित तांत्रिक शाखेत सात वर्षांचा सेवा अनुभव असावा किंवा डिप्लोमा (Aeronautical or Electrical or Mechanical or Tele-Communication or Automobile Engineering). किंवा 10वी उत्तीर्ण + 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.4: (i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Production Engineering) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.7: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Electronics/Electronics & Instrumentation/ Electronics & Communication Electronics & Telecommunication/ Instrumentation /Instrumentation & Control Communication Engineering)
पद क्र.8: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Electronics/Electronics & Instrumentation/ Electronics & Communication Electronics & Telecommunication/ Instrumentation /Instrumentation & Control Communication Engineering)
पद क्र.9: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Electronics/Electronics & Instrumentation/ Instrumentation Instrumentation & Control Engineering)
पद क्र.10: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
पद क्र.11: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
पद क्र.12: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
पद क्र.13: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
पद क्र.14: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical/Chemical Engineering/Dress Making/ Garment Fabrication/ Paint Technology)
पद क्र.15: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
पद क्र.16: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical/Automobile Engineering)
पद क्र.17: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering Refrigeration & Air Conditioning)
पद क्र.18: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechatronics Engineering)
पद क्र.19: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Civil Engineering)
पद क्र.20: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
पद क्र.21: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Electrical Electronics/ Electronics & Instrumentation Electronics & Communication/Electronics & Telecommunication Instruments ton Instrumentation & Control Communication/ Mechanical Chemical Engineering/Dress Making/Garment Fabrication Paint Technology/ Automobile/ Refrigeration & Air Conditioning/ Mechanics/ Civil Engineering)
पद क्र.22: 10वी उत्तीर्ण (ii) कमर्शियल आर्ट/ प्रेंटिंग टेक्नॉलॉजी/लिथोग्राफी/ लिथो आर्ट वर्क मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.24: 10वी उत्तीर्ण (ii) प्रेंटिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.25: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics)+01 वर्ष अनुभव किंवा 12वी (विज्ञान/वाणिज्य) उत्तीर्ण +05 वर्षे अनुभव
पद क्र.26: (i) 12वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहनचालक परवाना
पद क्र.27: (i) 12वी उत्तीर्ण (ii) बेसिक अग्निशमन कोर्स
पद क्र.28: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.29: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहनचालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.30: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI
पद क्र.31: 10वी उत्तीर्ण
पद क्र.32: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कुक म्हणून 01 वर्ष अनुभव
पद क्र.33: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM
पद क्र.34: 10वी उत्तीर्ण किंवा ITI
पद क्र.35: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
पद क्र.36: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
पद क्र.37: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
पद क्र.38: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
पद क्र.39: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
पद क्र.40: (i) ITI ड्राफ्ट्समनशिप (मेकॅनिकल किंवा सिव्हिल) प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल किंवा सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये प्रशिक्षित माजी नौदल प्रशिक्षणार्थी. (ii) ऑटोमेटेड कॉम्प्युटर एडेड डिझाइनमधील प्रमाणपत्र.

वयोमर्यादा : साधारणपणे १८ ते २५ वर्षे आहे आणि राखीव श्रेणींसाठी सरकारी नियमांनुसार सवलती लागू आहेत.
अर्ज शुल्क : General/OBC: ₹295/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
निवड प्रक्रिया :
पात्र उमेदवारांची निवड संगणक-आधारित चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाईल. ही भरती संगणक-आधारित चाचणी (CBT) द्वारे केली जाईल ज्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असेल. परीक्षेच्या पॅटर्नमध्ये सामान्य बुद्धिमत्ता, इंग्रजी, संख्यात्मक क्षमता आणि सामान्य जागरूकता यावरील विभाग समाविष्ट आहेत. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल.

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online

अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करून भरती परीक्षेसाठी अर्ज करू शकतात:
सर्वप्रथम अधिकृत पोर्टल incet.cbt-exam.in ला भेट द्या.
तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी वापरून नोंदणी करा.
अर्ज फॉर्ममध्ये अचूक वैयक्तिक, शैक्षणिक आणि संपर्क तपशील भरा.
तुमचे छायाचित्र, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
अर्ज शुल्क ऑनलाइन भरा (लागू असल्यास) आणि फॉर्म सबमिट करा.
भविष्यातील संदर्भासाठी पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा आणि जतन करा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now